Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : मशिन देण्याच्या बहाण्याने 60 लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : हळदीपासून पावडर व तेल बनविण्याचे मशिन देण्याचे आमिष देवून एकाची ६० लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fraud of 60 lakhs on pretext of giving machine Nashik Fraud Crime)

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

शुभम अरविंद कुदळे (२५, रा. तुळजा भवानी चौक, नवीन नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार संशयित सदानंद विनायक दीक्षित, संदीप सदानंद दीक्षित (रा. नवी मुंबई ) यांनी १७ ऑगस्ट २०२१ ते १५ एप्रिल २०२३ या काळात हळदीपासून पावडर व तेल बनविण्याचे मशिन देण्याचे आमिष देऊन वेळोवेळी बॅंक खात्यावरून ६० लाख ९२ हजार रुपयांची रक्कम घेतली.

कुदळे यांना मशिन न देता त्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक किशोर कोल्हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT