Raid on gambling den latest marathi news esakal
नाशिक

Nashik : पोलिसांकडून जुगार अड्डा उद्‌ध्वस्त

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : भद्रकाली पोलिसांकडून शुक्रवारी (ता. २२) जुगार अड्डा उद्‌ध्वस्त करण्यात आला. तलावडी भागात बेकायदेशीररीत्या मटका जुगार (gambling den) सुरू असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांना मिळाली. गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी दाखल होत. (Gambling center destroyed by police nashik crime Latest Marathi News)

जुगार अड्डा उद्‌ध्वस्त करून तिघा संशयीतांना ताब्यात घेतले. सलीम अब्दुल रहेमान पठाण (४९, रा. जुने नाशिक), बाबूलाल भोलानाथ गुप्ता (४९, रा. इगतपुरी, वाडीवऱ्हे), गजानन विष्णू उबाळे (३०, रा. बुलडाणा), असे संशयितांचे नाव आहे. रोख रकमेसह जुगाराचे साहित्य, असा १ हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत करून गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

Viral Video: ये रे ये रे पावसा... पंतला दुखापत, तरी पावसात भिजण्याचा मोह आवरेना! फॅनच्या काळजीवर ऋषभचं भन्नाट उत्तर, VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Amba Ghat Road Repair : आंबा घाटात आधुनिक एरडॉक्स प्लेटस्‌चा वापर; खचलेल्या भागात 30 मीटर लांब, 5 मीटर उंच भिंत, राष्ट्रीय महामार्ग विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT