death  esakal
नाशिक

Nashik News : विहिरीचा बार उडवतांना भीषण दुर्घटना

ज्ञानेश्वर मेढे

Nashik News : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सूल पोलीस स्टेशनं हद्दीतील हिरडी ग्रामपंचायत हद्दीत रात्रीच्या सुमारास विहिरीचे खोदकाम सुरु होते. (Gelatin bar exploded in well killing 3 workers on spot nashik news)

यावेळी जिलेटिन बार उडविण्यात आला. यात तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

हे कामगार बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील असल्याची माहिती मिळत आहे. जखमीला नाशिक येथील जिल्हा रुग्णालय येथे हळविण्यात आले आहे. घटनास्थळी हर्सूल पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT