Crime News esakal
नाशिक

नारोशंकराची घंटा : रक्त म्हणजे पाणी वाटते का!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक शहरात गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे. गेल्या दहा ते बारा दिवसात विविध तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. एका घटनेत प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यातील एक जण गंभीर जखमी आहे.

दोन दिवसांपूर्वी नाशिकरोड भागात दोन गटात वाद होऊन गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. त्यातच शनिवार (ता.२१) रोजी मखमलाबाद रोडवर एकाचा खून झाल्याची घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. (Ghanta of Naroshankar sakal special crime comedy tragedy nashik news)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

या घटनेचे वृत्त पसरतात काही महिलांमध्ये घटनेस घेऊन चर्चा रंगली. त्यातील एका महिलेने काय बाई, रक्त म्हणजे पाणी झालय यांच्यासाठी’ अशा पद्धतीने एकमेकांचे रक्त वाहत आहे.

असेच राहिले तर भविष्यात शहराचे काही खरे नाही अशी खंत व्यक्त करत पोलिसांनी वेळीच यावर वचक आणावा. अशी मागणी या महिलांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: मान्सूनने महाराष्ट्र व्यापला! सर्वदूर पावसाची शक्यता; १० जिल्ह्यांत मुसळधार, तर १५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Cow Urine for Chikungunya: चिकनगुनियावर गोमूत्र प्रभावी ठरू शकतं? IIT रुडकीच्या संशोधनात आश्चर्यकारक दावा समोर

धुमधडाक्यात पार पडलं 'कारभारी लयभारी' जोडीचं लग्न, अनुष्का-निखिलाच्या लग्नातील फोटो, व्हिडिओ पाहिलेत का?

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; देहेन गावाजवळील बंधाऱ्याला भगदाड

कुणासारखा दिसतो विकी कौशल- कतरिना कैफचा मुलगा विहान? आजोबा श्याम कौशल यांनी सांगितलं गुपित, म्हणाले- त्याचा चेहरा...

SCROLL FOR NEXT