crime
crime esakal
नाशिक

Nashik Crime News : मंगला एक्सप्रेसमध्ये युवतीवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : मुंबईहून निघणाऱ्या मंगल एक्सप्रेस मध्ये सतरा वर्षीय युवतीवर हल्ला करण्यात आला. या संदर्भात संशयिताला पकडून रेल्वे पोलिस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Girl attacked in Mangala Express Nashik Crime News)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

या संदर्भात युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार तनिष्का इकबाल मेमन (१७, रा. अंबरनाथ, मुंबई) ही तिच्या मैत्रिणीसह 14 फेब्रुवारीला डाऊन मंगला एक्सप्रेसने (ट्रेन क्.12617 )एस ४ बोगीमध्ये बसून प्रवास करीत होत्या.

4:45 च्या दरम्यान नाशिकरोड रेल्वेस्थानक येथे गाडी येण्यापूर्वी पाच मिनिटे आधी बॅगांचा व्यवसाय करणारा संशयित आकाश मगन सावंत (२४) याने उजव्या पायाच्या मांडीवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या संदर्भात रेल्वे पोलिसांनी संबंधिताला अटक केली असून तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

Bhushan Pradhan: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय भूषण प्रधान? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "लवकर लग्न करा!"

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

SCROLL FOR NEXT