Dada Bhuse esakal
नाशिक

Dada Bhuse News: संपूर्ण नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; पालकमंत्री दादा भुसे यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

Dada Bhuse News : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली आहे. (Guardian Minister Dada Bhuse demand to declare entire Nashik district drought affected nashik news)

जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने जनावरांना चारा, पाणी तसेच नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणेही कठीण झाले.

सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. रब्बी हंगामातही पाण्याअभावी पुरेशा पेरण्या झालेल्या नाहीत.

त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्याला आवश्यक ती मदत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्याला आवश्यक ती मदत देण्याचे आवाहन मंत्री भुसे यांनी या पत्रात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT