woman crying 1.jpg 
नाशिक

किळसवाणा प्रकार! एका पित्याच्या डोळ्यादेखत मुलीसोबत बळजबरी ...अत्यंत दुर्दैव 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : संशयित हा दारुच्या नशेत आणि हातात कोयता घेऊन गेल्या बुधवारी (ता.3) रात्री आठ वाजेच्या सुमारास पीडितेच्या घरास घुसला. मुलीचे वडील घरात असताना, मला तुमच्या मुलीशी बोलायचे आहे असे म्हणून बळजबरीने तिचा हात पकडून ओढू लागला. त्यावेळी पीडित मुलीने नकार दिला आणि त्याने पित्यासमोरच केला धक्कादायक प्रकार..

असा घडला धक्कादायक प्रकार

उमेश मधुकर मते (30, रा. चंद्रलक्ष्मी सोसायटी, राहुलनगर, पवारवाडी, जुना सायखेडा रोड, नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या पित्याच्या फिर्यादीनुसार, संशयित उमेश मते हा दारुच्या नशेत आणि हातात कोयता घेऊन गेल्या बुधवारी (ता.3) रात्री आठ वाजेच्या सुमारास पीडितेच्या घरास घुसला. पीडित मुलीचे वडील घरात असताना, मला तुमच्या मुलीशी बोलायचे आहे असे म्हणून बळजबरीने तिचा हात पकडून ओढू लागला. त्यावेळी पीडित मुलीने नकार दिला तर तिच्या पित्याने तुझा काय संबंध असा जाब विचारला. त्यावेळी संशयिताने त्यांच्या पीडित मुलीचा विनयभंग करीत तिच्या वडिलांना मारहाण केली.

गुन्हा दाखल

उपनगर परिसरातील ओमनगरमध्ये बळजबरीने घरातून घुसून संशयिताने पित्यासमोर पीडित मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली.याप्रकरणी उपनगर पोलिसात संशयिताविरोधात मारहाण, विनयभंग आणि शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक व्ही. लोंढे करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT