Rain News Sakal
नाशिक

Nashik Rain Update : जिल्ह्यात काही ठिकाणी उद्यापासून जोरदार पावसाचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Update : जिल्ह्यात गुरुवारी (ता. ७) काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट आणि जोरदार पावसाचा अंदाज इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे वर्तविण्यात आला आहे. (Heavy rain is forecast at some places in district from tomorrow nashik rain update news)

तसेच शुक्रवारी (ता. ८) आणि शनिवारी (ता. ९) काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता केंद्राने वर्तवली आहे. बुधवारपासून (ता. ६) मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रविवारपर्यंत (ता. १०) आकाश ढगाळ राहणार असून तापमान कमला २९ ते ३२, किमान २० ते २१ अंश सेल्सिअस राहील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वाऱ्याचा वेग तासाला १७ ते २२ किलोमीटर राहणार आहे. केंद्राच्या शास्त्रज्ञांनी या पावसाच्या अंदाजाच्या आधारे घेता खरीप पिकांवरील कीटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणीची कामे थांबवावी आणि पशूधन सुरक्षित ठिकाणी बांधावीत, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China Border: अरुणाचल प्रदेशात चीनची घुसखोरी? सैन्य ४० ते ५० किलोमीटर आत शिरल्याचा काँग्रेसचा दावा

Floating Solar Project: ‘मुळशी’त उभारणार तरंगता सौर प्रकल्प ;टाटा पॉवरची नॉर्वेजियन कंपनीशी भागीदारी

Rahul Gandhi Accident: राहुल गांधींच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात! पाच वाहने आणि रुग्णवाहिकेची धडक

''नशीब समजा रामने अल्पसंख्यांकाना नाही मारलं'', मतदार यादीतल्या चुकांवर युपी निवडणूक आयोगाचं अजब उत्तर

Gold Rate Today: दिवाळीआधी सोन्याचे भाव धडाम! ऑक्टोबरमध्ये 7,000 तर उच्चांकापासून 38,000 रुपयांनी स्वस्त; मुंबई-पुण्यात भाव किती?

SCROLL FOR NEXT