Hindu Muk Morcha esakal
नाशिक

Nashik News : लव्ह जिहाद विरोधात नाशिकमध्ये हिंदू संघटना आक्रमक!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात हिंदुत्ववादी संघटनांनी लव्ह जिहाद विरोधात मुक मोर्चा काढण्यात आला. दिल्ली येथे घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाचा आरोपी आफताब पूनावालासह यासह सर्व बलात्कार्‍यांना फाशीची शिक्षा व्हावी, लोकसंख्या नियंत्रण कायदा, गोवंश हत्या बंदी कायदा लागू व्हावा या या मागणीसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभाग नोंदवला असून यात महिला, युवक- युवती यांचाही सहभाग होता. (Hindu organization aggressive in Nashik against love jihad over shraddha murder case nashik Latest Marathi News)

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

या होत्या मोर्चातील प्रमुख मागण्या

1) लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्यात यावा

2) दिल्ली येथील श्रद्धा वालकर हत्याकांडाचा आरोपी आफताब पूनावालासह यासह सर्व बलात्कार्‍यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी.

3) गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात यावा.

4) लोकसंख्या नियंत्रण तथा समान नागरी कायदा अमलात आणला जावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup: भारताचा सलग तिसरा विजय! आधी अभिज्ञान कुंडूने द्विशतक करत चोपलं अन् मग दीपेशने ५ विकेट्स घेत मलेशियाचा उडवला धुव्वा

SSC And HSC Board Exam: महत्त्वाची बातमी! डिजिटल मार्कशीटसाठी दहावी-बारावी विद्यार्थ्यांना 'APAAR ID' नोंदणी करणं बंधनकारक

Palghar Bribery Case : नवापूरचा ग्रामसेवक लाच घेताना अटकेत; कृषी पर्यटन परवान्यासाठी २० हजारांची मागणी!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत शेतकऱ्यांनी कापणी केलेले धान पंचवीस दिवसांपासून रस्त्यावरच

Buldhana Accident : लेकीनं डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं, पण अपघाताने होत्याचं नव्हतं केलं; आई-बाबांना करावे लागले अंत्यसंस्कार...

SCROLL FOR NEXT