Death News esakal
नाशिक

Nashik News : सिन्नरमध्ये पतीपत्नीची गळफास घेत आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : शहरातील सिन्नर नाशिक महामार्गालगत असलेल्या एसटी कॉलनी परिसरात सोमवारी (ता.२३) रात्री पतीपत्नीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आर्थिक विंवचनेतून दोघांनी आत्महत्या केल्याचे कारण समोर येत आहे. (Husband and wife commit suicide by hanging themselves in Sinnar Nashik News)

रोहिदास रामा शिंपी (५५) व शोभा रोहिदास शिंपी (५०) असे पतीपत्नीचे नाव आहे. शिंपी दांम्पत्याने घरातील भिंतीच्या हुकास दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी रामलाल सरवण सैनी (३०, रा. उद्योगभवन) यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली.

दोघांचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाईंकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT