Accidental bike and truck. esakal
नाशिक

Nashik News : गोंदे येथे अपघातात पती पत्नी गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

वाडीवऱ्हे (जि. नाशिक) : मुंबई आग्रा महामार्गावरील गोंदे दुमाला जवळील हरीओम ढाबा येथे ट्रक व दुचाकीच्या अपघातात पती पत्नी गंभीर जखमी झाले आहे. (Husband and wife seriously injured in an accident in Gonde Nashik News)

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

आज सकाळी साडेआठच्या सुमारास पतीपत्नी दुचाकीने (एमएच १५, डी एन २०३८) नाशिकहून मुंबईकडे जात असताना महामार्गावरील हरीओम ढाब्याजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने पुढे जात असलेल्या ट्रकला (एमएच ०४ जीएफ ४३८८) मागून धडक दिली. या अपघातात संतोष मधुकर डांगे (३८), शोभा संतोष डांगे (३०, रा. विल्होळी) हे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या विनामूल्य सेवेसाठी असलेल्या नरेंद्र महाराज संस्थेच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती पाटील त्वरित अपघातस्थळी पोहोचले. त्यांनी जखमीला तत्काळ नाशिक येथे खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: तिसऱ्या मुंबईसाठी सिडकोसारखे धोरण! बाधितांना मोबदल्यात भूखंडही देणार

Video : अर्जुन करणार सायलीच्या आई - वडिलांची डीएनए टेस्ट ! "अरे इतका स्लो वकील कसा असू शकतो ?" प्रेक्षक भडकले

Latest Marathi News Live Update : सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात वंजारी समाज आक्रमक; गृहमंत्र्यांकडे 302 अंतर्गत गुन्ह्याची मागणी

मलायका-अर्जुन पुन्हा एकत्र? एक्स बॉयफ्रेंडने दिलेल्या खास पद्धतीने शुभेच्छा, म्हणाला...'नेहमी तु अशीच...'

Satara Doctor Case : चार वेळा बलात्कार करुन छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरनं संपवलं जीवन, साताऱ्यात खळबळ

SCROLL FOR NEXT