CM Eknath Shinde  esakal
नाशिक

Shivsena : CMच्या हस्ते 'बाळासाहेबांची शिवसेना पक्ष' कार्यालयाचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येथे शुक्रवारी (ता.२१) बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन झाले. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (Inauguration of Balasaheb Shiv Sena Party office at nashik by CM eknath shinde Nashik Latest Political News)

शिवसेनेतून फुटून बाहेर पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. निवडणूक आयोगाने या गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव दिले. गंजमाळ सिग्नल लगतच्या रेणुका प्लाझा इमारतीत खासदार हेमंत गोडसे यांच्या संपर्क कार्यालयाजवळच नव्या पक्षाचे कार्यालय सुरू झाले. उद्‌घाटनाला मुख्यमंत्री येणार म्हणून मोठा बंदोबस्त होता. त्यामुळे मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालय सुरू झाले. अनेकांना दूर उभे राहूनच आनंद घ्यावा लागला. मुख्यमंत्री शिंदे यांचे आगमन होताच जोरदार ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत स्वागत करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Isro News : चंद्र अन् अंतराळात भारताची छाप! अंतरिक्ष स्टेशनचे स्वप्न आले जवळ; इस्रोची दोन नवीन स्पेडेक्स मोहिमा जाहीर

बिग बॉसच्या घरात तुला भाऊ मानणारे लग्नाला का नाही आले? सुरज चव्हाणने मारली पलटी; म्हणतो- आता ते लोक...

World Tuberculosis Day 2026: पाठदुखी फक्त पोस्चरमुळे नाही; कधी स्पायनल टीबीही असू शकतो कारण ! 'ही' लक्षणं दुर्लक्षित करू नका

Who is Ashok Kharat : कॅप्टन खरातकडून पंचवीस वर्षांपासून अंधश्रद्धेला खतपाणी! 'सकाळ'ने वृत्तमालिकेद्वारे भोंदूगिरीवर टाकला होता प्रकाशझोत

IPL 2026 New Rule : १५ नवीन नियम... BCCIने खेळाडू, त्यांचे कुटुंबिय अन् फ्रँचायझीची डोकेदुखी वाढवली; चुका केल्यास कठोर कारवाई

SCROLL FOR NEXT