Nashik News esakal
नाशिक

Nashik News : शिवकॉलनी मधील उद्यानाला अवकळा

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर : इंदिरानगरमध्ये महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शिवकॉलनी मधील उद्यानाला अवकळा आली आहे. उद्यानातील खेळण्याची दुरवस्था झाली आहे.

प्रवेशद्वाराचा काही भाग चोरट्यांनी चोरून नेला असून सर्वत्र गवत वाढल्याने लहान मुलांना आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.(Indiranagar park in Shiv Colony neglected due to Municipal Corporation playground in park has deteriorated Nashik News)

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Indiranagar: Broken toys in the park in Shiv Colony

उद्यान विभागात कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे उद्यानांची वाताहात होत आहे.

उद्यान विभागाने दरमहा प्रत्येक उद्यानाची पाहणी करून त्याचा अहवाल विभागीय अधिकाऱ्यांकडे दिला पाहिजे अशी मागणी नागरी समस्या निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs England ODI : इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर, कारण काय?

Pune Heavy Rain: अतिवृष्टीचा फटका! शिनोली-भोजनेवाडी मार्गावर दरड कोसळली; विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल

बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर चार मिनिटं हवेतच, एकाच ठिकाणी घिरट्या, नेमंक काय घडलं?

Sangola FDA Raid: सांगोल्यात एफडीएची मोठी कारवाई! ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध जप्त; १५ लाखांचा साठा जागेवरच नष्ट

Moshi Building Collapse: पुण्यातल्या मोशी दुर्घटनेत १४ जणांची सुटका तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू, बचावकार्य अजूनही सुरुच

SCROLL FOR NEXT