Bribe crime esakal
नाशिक

Nashik : 4 हजारांची लाच घेताना कनिष्ठ लिपिकाला अटक

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक (Junior clerk) रणजित गोशिंगे यांना बुधवारी (ता. १८) चार हजार रुपयांची लाच (bribe) घेताना अटक करण्यात आली. (Junior clerk arrested for accepting bribe of Rs 4000 Nashik Crime News)

ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. तक्रारदारांकडे न्यायालयाने दिलेला हुकूमनामा फायलींग होऊन सूची २ काढून देण्याच्या मोबदल्यात चार हजारांची लाच मागण्यात आल्याची तक्रार होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलिस अधीक्षक न्याहाळदे, उपअधीक्षक भामरे आदींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कार्यालयात पंचासमोर लाच घेताना पकडले गेले. पथकामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक बागूल, गरुड, नाईक, आहीर आदी सहभागी झाले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM ममता बॅनर्जी बनल्या वकील, SIR प्रकरणी स्वत: मांडणार बाजू; सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडतंय

Bhiwandi Mayor: भिवंडीच्या महापौर पदी कोण? १८ दिवसांनंतरही शिवसेनेची गटनोंदणी प्रलंबित

Trade Deal : भारत-अमेरिका व्यापार करारामुळे कृषी आणि दुग्ध व्यवसाय धोक्यात? शरद पवारांनी चिंता; सरकारने दिलं स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : नाशिक एमआयडीसीतील विमा ॲरोमॅटिक्स कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू

Shani Pradosh Vrat 2026: 2026 मधील पहिला शनी प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व अन् उपाय

SCROLL FOR NEXT