Jyoti Jadhav esakal
नाशिक

Nashik News : ज्योती जाधवची पुन्हा एकदा चमकदार कामगिरी; राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रासाठी ब्रांझ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील दिव्यांग महिला खेळाडू ज्योती जाधवची पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करून राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रासाठी ब्रांझ पदक पटकावले. १५ व्या राष्ट्रीय व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धेत ब्रांझ मेडल घेऊन राष्ट्रीय पातळीवर आपल्या जिल्ह्याचे नाव कोरले आहे. ही स्पर्धा २४ ते २८ मार्च दरम्यान हरियाना येथे स्पर्धा घेण्यात आली. (Jyoti Jadhav brilliant performance once again Bronze for Maharashtra at national level Nashik News)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

तिथे जिल्ह्यातील वडनेर दुमाला गावातील दिव्यांग कन्येने स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले व जिल्हा व महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय स्तरावर ब्रांझ मेडल घेत कोरले ज्योती जाधव स्वतः दिव्यांग असून, तिचा डावा हात पोलिओग्रस्त असताना नाशिक जिल्ह्याला यापूर्वी तलवारबाजी स्पर्धेत ७ पदके मिळून दिले.

आत्ता २ ब्रांझ मेडल, असे ९ मेडल तिने मिळवले आहेत आणि तिने यापूर्वी ही राष्ट्रीय स्तरावर आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. आत्ता देशासाठी मेडल मिळवण्याचे तिचे स्वप्न आहे. याचे श्रेय ती तिचे गुरू, विनय साबळे, प्रशिक्षक महेंद्र हेमने, पॅराऑलिंपिक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष नंदकिशोर नाले आदी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांना देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT