Crime News  esakal
नाशिक

Nashik Crime News : मुंबई नाका पोलिसांकडून लॅपटॉप चोरट्यास अटक

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : मुंबई नाका पोलिसांकडून लॅपटॉप चोरट्यास वडाळा गाव येथून अटक करून तीन चोरीचे लॅपटॉप हस्तगत करण्यात आले. गणेश दशरथ जेडगुले (२६, रा. रामोशीवाडा, वडाळा गाव), असे संशयिताचे नाव आहे. (Laptop thief arrested by Mumbai Police Nashik Crime News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

सिडको येथील सुधाकर पाटील यांचा लॅपटॉप चोरी झाला होता. संशयित गणेश जेडगुले याने लॅपटॉप चोरी केल्याची गुप्त माहिती मुंबई नाका गुन्हे शोध पथकास मिळाली. रामोशी वाडा येथे संशयित येत असल्याचे समजले.

वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक चंद्रकांत अहिरे, सहाय्यक निरीक्षक श्री. रौंदळे, रोहिदास सोनार, समीर शेख, अनिल आव्हाड, अप्पा पानवळ, श्री. सोळुंके यांनी सापळा रचत संशयिताला अटक केली. चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून दीड लाखांचे तीन चोरीचे लॅपटॉप हस्तगत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

Yavatmal Police Operation Prasthan: विद्यार्थी सुरक्षेसाठी यवतमाळ पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रस्थान’; १,२०० मुख्याध्यापकांना मार्गदर्शन, शाळांत सीसीटीव्ही, तक्रार पेटी व नशामुक्त परिसराची सक्ती

Railway Fraud: पुणे-मुझफ्फरपूर एक्स्प्रेसमध्ये बनावट तिकीट पर्यवेक्षक बनून प्रवाशांची लूट; दोन कोच अटेंडंट रंगेहात पकडले

Pakistan Attack: स्फोटकांनी भरलेली गाडी धडकली अन्...; पाकिस्तानात भीषण आत्मघाती हल्ला! १२ सैनिकांसह १५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT