Dead leopard in Mohdari forest park in Sinnar Latest Marathi News esakal
नाशिक

आगासखिंड शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : अज्ञात वाहनाने धडक (Accident) दिल्याने बिबट्या (Leopard) जागीच मरण (Death) पावल्याची घटना नुकतीच सिन्नर घोटी रस्त्यालगत आगासखिंड शिवारात घडली. (leopard killed in accident in Agaskhind at sinnar nashik Latest Marathi News)

सिन्नर- घोटी रस्त्यालगत आगसखिंड शिवारातील कडवा पाटालागत (ता.१३) पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्या ठार झाला. धडक दिल्यानंतर वाहनासह चालक फरार झाला.

घटनेची माहिती सिन्नर येथील वन विभागास दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव, वनपाल आर. आर. सदगीर, एस. एन. गाढवे यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याचा पंचनामा करून बिबट्या मोहदरी येथील वनउद्यान येथे नेण्यात आला. शवविच्छेदन करून अंतिम संस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT