Light rain forecast in district from today nashik rain news Sakal
नाशिक

Nashik Rain News : जिल्ह्यात आजपासून हलक्या पावसाचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain News : इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे बुधवार (ता. ९)पासून १३ ऑगस्टपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Light rain forecast in district from today nashik rain news)

पाच दिवस हवामान ढगाळ राहणार असून, तापमान कमाल २८ ते ३०, तर किमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग तासाला २४ ते २८ किलोमीटर राहण्याचा केंद्राचा अंदाज आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, जिल्हाच्या पूर्व व मध्य भागातील अवर्षणप्रवण आणि मैदानी क्षेत्रात खरीप पिकात लोखंडी कोळप्याने कोळपणी करावी. त्यामुळे जमिनीतील बाष्पीभवन रोखून जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल, असा सल्ला शेतकऱ्यांना केंद्राच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT