lockdown nashik esakal
नाशिक

जिल्ह्यात 23 मे पर्यंत लॉकडाऊन! कडकडीत बंद

२३ तारखेपर्यत शहर जिल्ह्यात लॉकडाउन

विनोद बेदरकर

नाशिक : ब्रेक द चेन (break the chain) मोहीमेत कोरोनाचा प्रादुर्भाव (coronavirus) रोखण्यासाठी प्रशासनाने विविध निर्बंध (lockdown) कडक केले असतांनाही शहर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत नसल्याचे पुढे आले आहे. (lockdown in nashik district marathi news)

२३ तारखेपर्यत शहर जिल्ह्यात लॉकडाउन

शहरासह जिल्ह्यात (district lockdown) येत्या बुधवार (ता.१२) मे पासून दहा दिवसांचा कडकडीत लॉकडाउन केला जाणार आहे. २३ मेस रविवार असल्याने त्यादिवशी बंद राहील त्यामुळे साधारण २३ तारखेपर्यत शहर जिल्ह्यात लॉकडाउन होणार आहे तीन ते साडे तीन हजार आसपास रोज कोरोनाची रुग्णसंख्या स्थिर राहत असल्याने जिल्हा प्रशासनाने अखेर कडक लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार बुधवारपासून लॉकडाउन सुरु होणार आहे.

.

नाशिकला बुधवारपासून कडकडीत बंद

कडक लॉकडाउन मध्ये केवळ रुग्णालय, मेडीकल दुकानाच सुरु राहणार असून पेट्रोलपंपावर अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी इंधन पुरवठा होणार आहे. शहरासोबत जिल्ह्यात हाच निर्णय राबविला जाणार आहे. शनिवारी (ता. ८) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची आढावा बैठक घेउन कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेतला होता.त्यानुसार दोन दिवस त्यावर चर्चा होउन अखेर आज जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या बुधवारी (१२) दुपारी बारापासून लॉकडाउन सुरु होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: सिलेंडरसाठी वाट पाहणं संपलं! इंडेनचा ‘छोटू’ LPG सिलेंडर बाजारात; किराणा दुकानातही सहज मिळणार

माईक हिसकावला आणि स्टेजवरुन हकललं, प्रसिद्ध कॉमेडीयन सुनील पालचा भर कार्यक्रमात अपमान, Viral Video

Central Railway: मध्य रेल्वेवर गोंधळाची परिस्थिती, रुळावर पडून प्रवाशाचा मृत्यू, लोकल सेवा खोळंबली

Latest Marathi News Live Update : - बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात वादळी पावसाचा फटका; मका पिकाचे मोठे नुकसान

Ashok Kharat case investigation : अशोक खरातची एसआयटीकडून ५ तास चौकशी, VIP, महिला आणि व्यवहारांसाठी वेगवेगळे मोबाईल नंबर; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT