police esakal
नाशिक

Nashik ACB : लाचलुचपत प्रतिबंधकच्या अप्पर अधिक्षकपदी रेड्डी

सकाळ वृत्तसेवा

Nashik ACB : नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रिक्त असलेल्या अप्पर अधिक्षकपदी माधव ज्ञानोबा रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. रेड्डी यांची सोलापूर शहरात सहायक पोलिस आयुक्तपदावरून नाशिकला बदली आहे. (madhav gyanoba reddy appointed as Upper Superintendent of ACB Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

येथील अप्पर पोलिस अधिक्षक नारायण न्याहाळदे नुकतेच सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागी शासनाने रेड्डी यांची नियुक्ती केली आहे. गृह विभागाने रविवारी (ता.११) १९ पोलिस उपअधीक्षक, सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

त्यात रेड्डी यांची एसीबीत बदली झाली आहे. नाशिकहून सहायक पोलिस आयुक्तपदी पदोन्नती झालेले साजन सोनवणे यांची धुळे जिल्ह्यातील साक्री येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

तर नंदुरबारच्या उपविभागीय पोलिस अधिकारीपदी चांदूर रेल्वेचे (अमरावती) संजय महाजन यांची नियुक्ती झालेली आहे. पाचोरा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांची जळगाव शहर उपविभागीय पोलिस अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT