Rain Update esakal
नाशिक

Breaking News | नाशिकला पावसाने झोपडले; गुजरातला जोडणारा पूल पाण्याखाली

नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे जोरदार आगमन झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. संततधार बरसणाऱ्या पावसामुळे नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी पुरपरिस्थीती निर्माण झाली. महाराष्ट्र- गुजरातला जोडणारा नार नदीवरील पूल पाण्याखाली गेला.

महाराष्ट्रातील राक्षस भुवन जवळचा नार नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने दोन्ही राज्यांचा संपर्क तुटला आहे. नार नदीवरील हा पुल महाराष्ट्र गुजरातला जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे. पुल पाण्याखाली मोठी समस्या निर्माण झाली आहे. याच बरोबर परिसरातील आणखी एक पुल वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन्‌ क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश

Satara Accident: कार- दुचाकीच्या धडकेत मुलीसह वडिलांचा मृत्यू; पाटण तालुक्यात भीषण अपघात, एक मुलगी गंभीर जखमी!

सोलापुरात कसे येते एमडी ड्रग्ज? मुंबई-पुण्यातील एजंट व्हॉट्‌सॲप कॉलवरून साधतात संपर्क; व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना एजंटांमार्फत मिळते ‘एमडी’, वाचा...

Thane: ठाणे विभागात एसटीचे नियोजन कोलमडले, अनेक गाड्या रद्द; नेमके कारण काय?

Pune Vande Bharat News: पुणे रेल्वे स्थानकावर मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात कसा झाला? कारण आलं समोर, चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT