nashik esakal
नाशिक

Nashik News: नाशिकमधील जिंदाल कंपनीत भिषण स्फोट; 25 ते 30 कर्मचारी अडकल्याची भिती

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठी घटना

रुपेश नामदास

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठी घटना घडली आहे. नाशिकमधील इगतपुरी गावापाशी असलेल्या जिंदाल कंपनीत भिषण असा स्फोट झाला आहे. यामुळे कंपनीला मोठी आग लागली आहे. या कंपनीत कामकरत असलेले 20 ते 25 कर्मचारी अडकल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत 3 कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरी मुंढे या गावजवळ असलेल्या जिंदाल कंपनीत सकाळी 10-11 च्या सुमारास भिषण स्फोट झाला. या स्फोटाचा खुप मोठा आवाज झाला. पॉलिफिल्मची निर्मिती करणाऱ्या जिंदाल ग्रुपच्या या कंपनीत स्फोट झाला. या आगीमध्ये कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या आगीचे लोळ वर वर येत होते.

ही आग 1-2 किमी अंतरावरून वरून सुध्दा दिसले. ही घटना घडल्यानंतर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. विषेश बाब म्हणजे ही आग ज्या ठिकाणी लागली आहे. त्या ठिकाणवरून 150 मीटर अंतरावर मोठा डिझेल टॅंक आहे. आणि त्या टॅंकमध्ये सुमारे 20 हजार लिटर पेक्षा जास्त डिझेल आहे.

दरम्यान या घटनेच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार आहेत. ते आज सिल्लोड येथे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात ₹69,000 किमान वेतनासह जुनी पेन्शन योजनेचा प्रस्ताव

Petrol Diesel Rates update : पेट्रोल -डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका

खऱ्या आयुष्यातही सगळ्यांशी तुसडेपणाने वागतो समीर परांजपे; बायकोचा खुलासा, म्हणाली, 'आताची भूमिका सेम टू सेम'

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT