Crime News esakal
नाशिक

Nashik Crime : गाळ्याला भगदाड पाडून 34 हजारांचे साहित्य लंपास

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : गाळ्याला भगदाड पाडून आत प्रवेश करत सिमेंटच्या गोण्या, रंगाचे डबे, पीओपी असे ३४ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. (Materials worth 34000 were looted in robbery in store nashik crime news)

चुंचाळे शिवारातील लक्ष्मण टाऊनशिपमधील शुभम शॉपिंग सेंटरमध्ये माणिकराव निवृत्ती सोनवणे (रा. महात्मानगर, अंबड) यांचे दोन गाळे आहेत. गेल्या ५ व ६ जूनच्या मध्यरात्री कृष्णा राजेंद्र गाडे, गौरव रमेश गाडे, रमेश काशीनाथ गाडे व सुजाता कैलास गाडे यांनी त्यापैकी एका गाळ्यात पूर्वेकडून मोठ्या आकाराचे भगदाड पाडत गाळ्यात प्रवेश केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गाळ्यात असलेले १५ हजार रुपये किमतीचे रंगांचे डबे, तीन हजार रुपये किमतीच्या बांगर कंपनीच्या दहा सिमेंटच्या गोण्या, एक हजार रुपये किमतीच्या पीओपीच्या दहा गोण्या व १५ हजार रुपये किमतीचे लिफ्टचे सामान असे एकूण ३४ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, चौघांनाही अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Impact: पेट्रोल-डिझेल महागलं… आता होम लोन आणि EMI वरही बसणार मोठा फटका!

IAS पद्मा जयस्वाल कोण? २३ वर्षे सेवेनंतर बडतर्फ, राष्ट्रपतींनी कारवाईला दिली मंजुरी

MI च्या इतिहासातील एक पर्व संपलं! १६ वर्षांपासून संघासोबत असलेल्या दिग्गजाने, MI ला ठोकला रामराम

Gold Rate Today: सोन्या-चांदीत मोठी घसरण! सोनं 11 हजार तर चांदी 30 हजारांनी स्वस्त; काय आहे ताजा भाव?

२-३ वर्षे तयारी, लाखो रुपये खर्च; पेपरफुटीने NEET परीक्षा रद्द, ३ विद्यार्थ्यांनी संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT