earthquake of Magnitude 5.2 on the Richter scale occurred in Pakistan today  Esakal
नाशिक

Nashik Trimbakeshwar News: त्र्यंबकेश्वर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के

सकाळ वृत्तसेवा

Nashik Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर तालुक्यात गुरुवारी (ता. २३) सायंकाळी साडेपाच ते पावणेसहाच्या सुमारास काही सेकंदासाठी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. (Mild earthquake tremors in Trimbakeshwar taluka nashik news)

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड, खोरीपाडा, दलपतपूर येथे जमीन हादरल्यासारखे धक्के जाणवले; परंतु त्र्यंबकेश्वर तहसीलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुठलीही हानी झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाला मंजुरी, तब्बल ३ कोटींचा खर्च; पण रखडलेली देखभाल आणि 'गृहप्रवेशा'बाबत प्रश्नचिन्ह

बीकेसीत उभा राहणार जागतिक दर्जाच्या आरोग्य, शिक्षण सुविधा; MMRDAची नवी योजना, कसा असेल प्लॅन?

MI vs SRH : रायन रिकल्टनचे विक्रमी शतक! मुंबईने IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्येची संधी गमावली; हार्दिक, जॅक्सची तुफान फटकेबाजी

BMC: मुंबईकरांची प्रतीक्षा वाढणार, अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार; ओसी मिळण्याबाबत पालिकेचा मोठा निर्णय

Bengaluru Wall Collapse : पावसापासून वाचण्यासाठी भिंतीचा आसरा घेतला अन् काळानं घाला घातला! अंगावर भिंत कोसळून 7 जणांचा दुर्दैवी अंत, दोन लहान मुलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT