Rape of minor girl latest marathi news esakal
नाशिक

Crime Update : ब्लॅकमेल करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ओळखीतून मोबाईल क्रमांक घेऊन वारंवार मेसेज करणे व स्वत:च्या घरी घेऊन येऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण शेवाळे (२१, रा. आशापुरी सोसायटी, सरस्वतीनगर), असे संशयिताचे नाव आहे. (Minor girl assaulted by blackmailing Nashik Crime Update latest marathi news)

मुलीच्या फिर्यादीनुसार, संशयिताने वारंवार तिचा पाठलाग करून ओळख वाढविली आणि तिचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्यानंतर त्याने व्हॉटस ॲप व मोबाईलवर मेसेजेस पाठवून बळजबरीने तिच्यावर अत्याचार केले.

त्यानंतर तिला तो एप्रिल २०२१ ते २९ जुलै २०२२ दरम्यान वारंवार ब्लॅकमेल करून घरी, तसेच परिसरातील टर्फ क्रिकेट ग्राउंड भागातील मोकळ्या प्लॉटमध्ये घेऊन जाऊन अतिप्रसंग केला. संशयिताकडून होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून तिने सदर बाब तिच्या आईला सांगितल्यानंतर प्रकार समोर आला.

याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात बलत्कारासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT