Rape News  esakal
नाशिक

Crime Update : अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अल्पवयीन मुलगी घरात असल्याचे संधी साधून शेजारी राहत असलेल्या नराधमाने बलात्कार केल्याचा प्रकार अंबड परिसरात घडल्याचे उघडकीस आला आहे. राजेश असे संशयित नराधमाचे नाव असून पोलिस त्याचा शोध घेत असून, त्याच्याविरोधात पोस्कोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Minor girl raped by neighbor case filed Nashik Crime Update Latest Marathi News)

पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या रविवारी (ता.४) ते बाहेर गेल्याने घरात त्यांची अल्पवयीन मुलगी घरात एकटीच होती. ही संधी साधून त्यांच्या शेजारी राहणाऱ्या संशयित राजेश हा फिर्यादीच्या घरी गेला. घरात अल्पवयीन मुलीचा बळजबरीने हात पकडून त्याच्या घरात घेऊन गेला.

यावेळी त्याने तिच्याशी जबरदस्तीने अश्‍लिल चाळे करून बलात्कार केला आहे. सदरची बाब कुटूंबियांना समजताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी अंबड पोलिसात पोस्कोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक सोनवणे हे तपास करीत आहेत. संशयित राजेश याचा पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India: हवेतच घडला थरार... दिल्लीला जाणारं एअर इंडियाचं विमान ३०० फूट खाली, १० प्रवासी अन् ४ कर्मचारी जखमी! नेमकं काय घडलं?

IND vs SL : भारतीय संघ श्रीलंकेसाठी रवाना, विमानतळावर 'एक' फलंदाज नाही दिसला; दौऱ्याला मुकण्याची शक्यता... जसप्रीतनंतर आणखी एक धक्का?

Pune Water Supply Update : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पाणीकपात पूर्णपणे रद्द, खडकवासला धरण क्षेत्रात मुबलक पाणीसाठ्यामुळे मिटली चिंता

Satej Patil emotional post for father : सतेज पाटलांची वडिलांसाठी भावनिक पोस्ट, 'आधारवड हरपला..! दादांनी आयुष्यभर माणसं जोडली'

Marathi Live Updates News: ई-२० पुणेकरांना मोठा दिलासा, शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द

SCROLL FOR NEXT