depressed girl.jpg 
नाशिक

अल्पवयीन मुलीला अचानक उलट्या झाल्या अन् आईला धक्काच बसला..मग आली बातमी!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कुणाल हा पीडितेच्या आईचा चुलत भाऊ आहे. गेल्या 4 मार्चला संशयिताने पीडितेची 13 वर्षांची मुलीला मोबाईल दाखवण्याच्या बहाण्याने घराच्या हॉलमध्ये नेले.

झाला धक्कादायक खुलासा

कुणाल जाधव (वय 21), मूळ रा. लोणघाट, कोथळी, ता. मोहताळा, जि. बुलढाणा) असे संशयित नराधमाचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार, संशयित कुणाल हा पीडितेच्या आईचा चुलत भाऊ आहे. गेल्या 4 मार्चला संशयिताने पीडितेची 13 वर्षांची मुलीला मोबाईल दाखवण्याच्या बहाण्याने घराच्या हॉलमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच संबंधित घटनेची वाच्यता केल्यास कुटुंबीयांसह तिला ठार मारण्याची धमकी दिली. 23 जूनला अल्पवयीन मुलीला उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने तिच्या आईने दिला दवाखान्यात नेले असता, अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समोर आले. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांत पॉक्‍सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. संशयिताला अटक करण्यात आली आहे.

चार महिन्यांची गर्भवती

म्हसरूळ परिसरात चुलत मामाने अल्पवयीन भाचीवर बलात्कार केल्याने ती चार महिन्यांची गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZP Panchayat Samiti New Dates: ब्रेकिंग! जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा बदलल्या; आता 'या' तारखेला मतदान

महत्त्वाची बातमी! फेसबुक-एक्सवर पोस्ट सरकारी कर्मचाऱ्यांना महागात पडणार; राज्य सरकारकडून सोशल मीडिया वापरावर कडक निर्बंध लागू

EV Vehicles: मध्यमवर्गासाठी खुशखबर! इलेक्ट्रिक कारचं स्वप्न पूर्ण होणार; केंद्र सरकारचा मास्टरस्ट्रोक, काय घडलं?

Ranji Trophy: विदर्भाचा २३ वर्षीय गोलंदाजाचा विकेट्सचा षटकार; ध्रुव जुरेलला शतकापासून रोखलं

Latest Marathi News Live Update : जलवाहिनीला गळती, आकाशात उसळली कारंजी

SCROLL FOR NEXT