mns chief raj thackeray  Sakal
नाशिक

MNS Chief Raj Thackeray : राज ठाकरे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा

MNS Chief Raj Thackeray : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये बैठका घेणार आहे. त्यांच्या बैठकीच्या कार्यक्रमात नव्याने बदल करण्यात आला असून आता १९ मेस नाशिकमध्ये येणार आहेत. (MNS Chief Raj Thackeray on visit to Nashik on Friday political news)

२१ मेपर्यंत तीन दिवस बैठका चालतील. मुंबई, नाशिक, पुणे या महत्त्वाच्या महापालिकांसह राज्यातील १८ महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून १८ ते २० मे, असा दौरा निश्चित करण्यात आला होता.

त्यात आता बदल करण्यात आला असून, १९ मेपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या तीनदिवसीय दौऱ्यासंदर्भात मंगळवारी (ता. १६) पक्षाच्या राजगड कार्यालयात बैठक झाली.

प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंदे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, म्युनिसिपल कामगार-कर्मचारी सेनेचे अध्यक्ष सलीम शेख यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT