Crime against girl esakal
नाशिक

Nashik Crime: अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ZP शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : सटाणा तालुक्यातील अजमीर सौंदाणे येथील दूधमाळ वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी सटाणा पोलिसांत पॉक्सोअन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Molestation of minor girl Case filed against ZP teacher Nashik Crime)

दीपक भास्कर सोनवणे (रा. सटाणा) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. पीडित अल्पवयीन १६ वर्षीय मुलीच्या फिर्यादीनुसार, गेल्या १५ तारखेला शालेय विद्यार्थ्यांसाठी खिचडी देण्यासाठी वस्तीशाळेवर गेली.

त्या वेळी संशयित दीपक सोनवणे याने मोबाईलवरील व्हिडिओ कसा बनवितात, याची माहिती अल्पवयीन मुलीला विचारली असता, तिने सांगितले.

त्यानंतर ती धुतलेले भांडे रुममध्ये ठेवण्यासाठी गेली असता, संशयित दीपक सोनवणे तिच्यामागे आला आणि तिचा हात धरून विनयभंग केला केला. याप्रकरणी पीडितेने कुटुंबीयांना सांगितल्यानंतर सटाणा पोलिसांत पॉक्सो, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Match Fixing: भारताने जिंकलेल्या T20 World Cup 2026 स्पर्धेत फिक्सिंग? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यावरच संशय, ICC ने सुरू केलाय तपास

Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेला 'या' शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करा; आयुष्यात येईल अखंड समृद्धी

हा मुलगा खरंच १४ वर्षांचा आहे? ललित मोदीचं Vaibhav Sooryavanshi बाबत खळबळजनक विधान; म्हणाले, माझा मुलगा या वयाचा आहे...

Jewellers Strategy Gold: सोने विक्रमी उच्चांकावर असताना सराफ “विक्री करा” ऐवजी “आणखी खरेदी करा” असे का सांगतात?

MSRTC कडून एसटी बस दरात मोठी वाढ! प्रत्येक तिकिटावर अतिरिक्त चार्जही लागू; किती आणि का?

SCROLL FOR NEXT