woman standing on road.jpg 
नाशिक

भीतीदायक! दोघींना पकडून अंधारात खेचत नेले...भय इथले कधी संपणार?..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वडाळागावात एकीकडे कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असताना, गेल्या शनिवारी (ता. 6) रात्री गोपाळवाडीत शौचालयाकडे जाणाऱ्या महिलेस अंधारात ओढून नेले आणि त्यानंतर जे काही घडले ती अंगावर काटा आणणारे होते.,

अशी घडली घटना...

गेल्या शनिवारी (ता. 6) रात्री गोपाळवाडीत शौचालयाकडे जाणाऱ्या महिलेस अंधारात ओढून नेले आणि त्यानंतर जे काही घडले ती अंगावर काटा आणणारे होते.तिच्या समवेत असलेल्या बहिणीचा विनयभंग केल्याची घटना घडली. अरबाज व त्याचे तीन साथीदारांविरोधात इंदिरानगर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, पीडिता व तिची बहिण या दोघी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गोपाळवाडीतील सार्वजनिक शौचालयाकडे जात असता, अंधारात असलेल्या संशयितांनी पीडितेला पकडून अंधारात ओढून नेत होते. त्यावेळी पीडितेच्या बहिणीने आरडाओरडा केला असता, संशयितांनी तिलाही अंधारात ओढ असे म्हणून अश्‍लिल भाषा वापरून विनयभंग केला. त्यानंतर संशयितांनी पोबारा केला. गुन्ह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक बोंडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Budget: अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार! महाराष्ट्राचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस 'या' दिवशी सादर करणार

IPL 2026 : मैदानाबाहेर लढाई! Mumbai Indians गतविजेत्या RCB च्या मार्गात आडवा आला; विराट फॅन्सची वाढली चिंता

नंदिनीच्या आवाजाला झालंय तरी काय? 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये मृणालचा आवाज डब केलाय? प्रोमो पाहून नेटकऱ्यांचा प्रश्न

T20 World Cup AFG vs SA : लाईव्ह सामन्यात काय घडलं? डॅनी मॉरिसन अन् महिला समालोचकाचा ‘तो’ 8 सेकंदांचा Video व्हायरल

Horscope : उद्या महासंयोग! 'या' 5 राशींसाठी 12 फेब्रुवारी ठरेल टर्निंग पॉइंट; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा एकाच दिवशी येणार

SCROLL FOR NEXT