Victim esakal
नाशिक

Nashik Crime News : ओझरला तरूणाचा खून; रहस्य उलगडेना

उत्तम गोसावी

ओझर (जि. नाशिक) : अज्ञाताने एका तरूणाच्या डोक्यात व इतर शरिराच्या इतर भागावर मारून गंभीर दुखापत करून त्याचा खून केल्याची घटना ओझर येथे घडली. घटनेला ४८ तास उलटूनही खुनाचा उलगडा झालेला नाही. गुन्हे शोध पथक संशयितांच्या शोधात आहेत. (Murder of youth at ozar mystery not revealed Nashik Crime News)


हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

प्रमोद दत्तू निकाळजे (३२, रा. आंबेडकरनगर, ओझर, ता. निफाड) याला संपत अर्जुन उघडे याच्या घराजवळ अज्ञात कारणावरुन कोणत्यातरी हत्याराने डोक्यात, तोंडावर, नाकावर, हातांवर मारून गंभीर दुखापत केली. तशी तक्रार अशोक दत्तू निकाळजे यांनी नोंदविल्यावरून पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. गुन्ह्याच्या तपासासाठी ओझर पोलिस ठाण्याचे दोन पथक व एलसीबीचे दोन पथके तयार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक अशोक रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वाय. डी. आहिरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT