murder in nashik 
नाशिक

नाशिकच्या सिडको परिसरात तरुणाचा भरदिवसा खून; संशयितांचा शोध सुरु

प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक : सिडको परिसरातील संभाजी स्टेडियमजवळ एका तरुणाचा खून केल्याची घटना आज (दि.१२) दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. 

योगेश तांदळे असे खून करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.प्राथमिक माहितीनुसार, मुलींची छेड काढल्यामुळे हा खून करण्यात आल्याचे समजते आहे. घटनास्थळी पोलीस यंत्रणा पोहोचली असून तपासकार्य सुरु केले आहे. आज (दि.१२) दुपारी साडेतीनच्या सुमारास शाईन या दुचाकीवर आलेल्या दोघांनी तांदळे याला धारदार शस्राने भोसकून जागीच ठार केले. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांचा शोध सुरु केला आहे. खून झालेला युवक हा मोरवाडी गावातील असल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : दिवाळीनंतर सोन्यात मोठी घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

High Court Decision: अपघात भरपाई केवळ वैद्यकीय खर्चापुरती मर्यादित नाही; उच्च न्यायालयाकडून भरपाईत वाढ, १६.८९ लाख अतिरिक्त देण्याचे आदेश

Gokul Milk Union Election : ‘राजकारण लई वंगाळ’, बापाने रक्ताचं पाणी करून ‘गोकुळ’ उभं केलं; पण, शशिकांत पाटील चुयेकरांच्या वाट्याला मात्र दोनदा उपेक्षाच

Latest Marathi News Live Update : एअर इंडियाच्या विमानाला धमकीच्या घटनेसंदर्भात एका प्रवाशाला घेतले ताब्यात

मनमानी शुल्कवसुलीला लगाम, खासगी विद्यापीठं आणि शैक्षणिक संस्थांबाबत शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; मंत्री चंद्रकांतदादांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT