Narhari Zirwal esakal
नाशिक

Narhari Zirwal : 16 आमदारांबाबत निर्णय अद्याप बाकी, सरकार स्थिर कसे : झिरवाळ

सकाळ वृत्तसेवा

Narhari Zirwal : सर्वोच्च न्यायालयाने सोळा आमदारांच्या निलंबनाचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. अपात्रतेचा निर्णय बाकी आहे, ते १६ आमदार अपात्र झाले तर सरकार कसे स्थिर राहील? असा प्रश्‍न विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी करताना शिंदे व फडणीस सरकारवर टांगती तलवार असल्याचा दावा केला.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील पक्षांना विश्वासात घेऊन राजीनामा दिला असता तर आजचे चित्र वेगळे असते असा दावा देखील त्यांनी केला. (Narhari Zirwal statement Decision on 16 MLAs still pending how government stable maharashtra politics nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

श्री. झिरवाळ म्हणाले की, तूर्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार बचावले असते तरी सोळा आमदारांच्या अपात्रते संदर्भातील निर्णय अद्याप बाकी आहे. ते सोळा आमदार अपात्र झाल्यास सरकार स्थिर राहणार नाही.

भरत गोगावले यांची नियुक्ती न्यायालयाने बेकायदेशीर ठरविताना अपात्रतेचे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार वाचलं असते. आता सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय झाल्याशिवाय प्रक्रिया होणार नाही असे श्री. झिरवाळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT