Eknath Shinde group Uddhav Thackeray news esakal
नाशिक

नारोशंकराची घंटा : राजकारण आहे, सबकुछ मुमकीन है

सकाळ वृत्तसेवा

जिल्ह्यात सध्या ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात पदाधिकारी, कार्यकर्ते यांची पळवापळवीची सुरू आहे. एकमेकांच्या समोर येणे टाळत प्रसार माध्यमातून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. अन्य पक्ष बघ्याची भूमिका घेत आहे.

अशात शिवजन्मोत्सवाने दोन्ही गटांसह अन्य पक्षांना एकत्र आणून सोडले. मध्य नाशिक शिवजन्मोत्सव समितीच्या मंडपाचे साक्षी गणेश मंदिरासमोर भूमिपूजन करण्यात आले. (Naroshankar Chi ghanta politics crime comedy tragedy nashik news)

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

या कार्यक्रमास ठाकरे आणि शिंदे गटासह काँग्रेस आणि मनसे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहिले. शहराच्या राजकारणातील मोठे पदाधिकारी एकत्र आल्याने परिसरातील नागरिकांना आता काय होते याची उत्सुकता लागून होती.

यातीलही काही चालत्या गाडीत बसण्याचा प्रयत्न करत शिंदे गटवासीय होतात की आपली गाडी बरी असे म्हणत विचारावर कायम राहतात याचीच जोरदार चर्चा सुरू होती. राजकारण है, तो सबकुछ मुनकीन है असे काही नागरिकांच्या तोंडातून बाहेर पडले. तर काहींनी हो, ना काही सांगता येत नाही, असे म्हणत तेथून आपला मार्ग काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT