Pathaan mpovie eSakal
नाशिक

नारोशंकराची घंटा : मग काय विरोधकांची झाली टाय टाय फिश!

सकाळ वृत्तसेवा

आघाडीचा चित्रपट अभिनेता शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटास अनेक दिवसांपासून विविध संघटनांकडून विरोध केला जात होता. चित्रपट प्रकाशित होणार की नाही. अशी चिंता निर्मातासह सर्वांना पडली होती. (naroshankarachi ghanta sakal special on pathaan movie success nashik news)

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

शेवटी काय तर चाहत्यांच्या उत्साहासमोर चित्रपटाला विरोध करणाऱ्या विरोधकांचाही विरोध मागे पडला. चित्रपट केवळ प्रकाशितच झाला नाही तर बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. इतकेच नाही तर तरुण मंडळींकडून चित्रपट पाहण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्याचेही दिसून आले.

याच रांगेत काही असे तरुण होते की त्यांच्या पठाण चित्रपटास प्रचंड विरोध होता. हे जेव्हा रांगेत उभे असलेल्या इतरांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी लेकी बोले, सुने लागे वाक्याचा प्रत्यय आणून आपसांतच एकमेकांना काय मग विरोधकांची झाली टाय टाय फिश असे म्हणत रांगेत उभे असलेल्या विरोधकांना सुनावणी केली. एकमेकांना टाळी देत जोरदार हास्याचे फवारे उडवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साप्ताहिक राशिभविष्य : (१० मे २०२६ ते १६ मे २०२६)

मेष साप्ताहिक राशिभविष्य (१० मे २०२६ ते १६ मे २०२६) : भागीदारीतील अडथळे दूर होणार, करिअरमध्ये नवे मार्ग सापडणार

IPL 2026 Point Table: राजस्थान रॉयल्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? SRH, KKR, CSK कडून हवीय मदत... जाणून घ्या गमतीदार गणित

सिंह साप्ताहिक राशिभविष्य (१० मे २०२६ ते १६ मे २०२६) : करिअरमध्ये उघडणार नवे दरवाजे; प्रसिद्धी आणि आर्थिक लाभाचे संकेत

IPL 2026 Playoff Scenario: राजस्थान रॉयल्सने स्वतःसाठी खड्डा खणला... गुजरात टायटन्समुळे Point Table फिरला; PBKS, RCB ला धक्का

SCROLL FOR NEXT