felicitation ceremony esakal
नाशिक

नारोशंकराची घंटा : चर्चा होईल हो, पण सत्कार महत्त्वाचे!

सकाळ वृत्तसेवा

एखादा कार्यक्रम म्‍हटला, की सारे सोपस्‍कार आलेच. त्‍यातही सर्वांत जिव्‍हाळ्याचा सोपस्‍कार म्‍हणजे उपस्‍थितांचा सत्‍कार.

नुकताच एक कार्यक्रम झाला, त्‍यात सत्‍कारासाठीचा आग्रह गौरवाचा कमी अन्‌ विनोदाचा विषय जास्‍त वाटत होता. शिक्षकांशी निगडित या कार्यक्रमात लोकप्रतिनिधी आणि शिक्षण विभागातील अधिकारीवर्ग उपस्‍थित होते. नियोजित वेळेपेक्षा उशिराने कार्यक्रम सुरू झाला.

बरं आता उपस्‍थितांचा विचार करून ज्‍यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे, त्यावर चर्चा होणे अपेक्षित होते. पण, सूत्रसंचालकांकडून कार्यक्रमाच्‍या सुरवातीलाच सत्‍काराचा आग्रह धरण्यात आला. लोकप्रतिनिधींनी आता सत्‍कार नको, थेट चर्चा सुरू करू म्‍हणून आग्रह धरला.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

पण ऐकतील ते आयोजक कसले. शेवटी लोकप्रतिनिधींनी शाल, पुष्पगुच्‍छ स्‍वीकारला. इतक्‍यावर थांबून चर्चा सुरू होणे अपेक्षित होते. पण त्‍यानंतर लोकप्रतिनिधींच्‍या हस्‍ते अधिकाऱ्यांच्‍या सत्‍काराची घोषणा केली अन्‌ या दरबारात चर्चा कमी अन्‌ सत्‍कार फार, अशी चर्चा उपस्‍थित शिक्षकांमध्ये रंगली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Retirement News: "होय, हा माझा शेवटचा वर्ल्ड कप होता, पण..."; रोनाल्डोची निवृत्तीबाबत मोठी घोषणा; म्हणाला, मी माझे सर्वस्व दिले...

SET Date Change: एमपीएससी परीक्षा व आषाढी वारीमुळे राज्यस्तरीय सेट परीक्षा २६ जुलैऐवजी ६ सप्टेंबरला; विद्यार्थ्यांच्या मागणीला विद्यापीठाची मान्यता

Latest Marathi News Update : संत एकनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू

Abhishek Sharma: AI व्हिडिओंमुळे अभिषेक शर्माची कोर्टात धाव; 'माझ्या नावाचा गैरवापर थांबवा', दिल्ली हायकोर्टात याचिका

राजभवनातील SRPF जवानाच्या मृत्यूला नवं वळण! महिला कॉन्स्टेबलशी वाद; प्रेमसंबंधाचे फोटो पतीला पाठवले नंतर... धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT