Politicians esakal
नाशिक

नारोशंकराची घंटा : पिंपळगाव बसवंतची वाघा बॉर्डर!

सकाळ वृत्तसेवा

भारत-पाकिस्तान सीमेवरील वाघा बॉर्डर प्रसिद्ध आहे. अशीच एक बॉर्डर पिंपळगाव बसवंत शहरात तयार झाली आहे. वाघा बॉर्डर हा नामोल्लेख समर्पक असल्याने तो जिल्ह्यात प्रसिध्दीस पावत आहे. पिंपळगावला आमदार बनकर व सरपंच भास्करराव बनकर या पारंपारिक दोन गटामध्ये राजकीय संघर्ष सुरू असतो. (NaroShankarachi Ghanta sakal special Wagah border of Pimpalgaon Baswant comedy tragedy nashik news)

त्यात आता सतीश मोरे यांच्या रूपाने नवा चेहरा नेतृत्वासाठी पुढे आला आहे. तीन ही गटाचे ज्येष्ठ व तरुण समर्थक सकाळच्या सत्रात शहरातील विविध ठिकाणी चर्चाचा फड रंगवितात. यातच छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग सेंटर देखील समर्थक यांचे चर्चेचे ठिकाण आहे.

आमदार बनकर व सरपंच बनकर यांचे समर्थकांचे एका सायकल विक्रीच्या दालनात व दुसरे टेलरिंगच्या दुकानासमोरे चर्चेचा फड रंगतो. विशेष म्हणजे या दोन्ही गटाच्या समर्थकांचे परस्परांशी असलेले सलोख्याच्या संबंधामुळे ते कधीही एकमेकांशी हस्तांदोलन, वाढदिवस, निवडीच्या शुभेच्छा सत्कार केले जातात.

कधी कधी तर चहा-पाणी, नाष्टाही एकमेकांसोबत करून हास्यविनोद रंगतात. आमदार बनकर व सरपंच बनकर ही या ठिकाण वेळ मिळेल तशी हजेरी लावतात. यामुळे एखाद्याला मोबाईल कॉल आला व कुठे आहे, असे समोरच्या व्यक्तीने विचारले तर वाघा बॉर्डर...असाचा या स्थळाचा उल्लेख येथे बसणाऱ्या व्यक्ती करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT