Actor Former MP Govinda Ahuja at trimbakeshwar  esakal
नाशिक

Nashik News : अभिनेते गोविंदा त्र्यंबकराजाच्या चरणी लीन

Nashik : बॉलिवूड अभिनेते माजी खासदार गोविंदा अहुजा यांनी आज भगवान श्री. त्र्यंबकेश्वरच्या चरणी नतमस्तक होत आशिर्वाद घेतले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : बॉलिवूड अभिनेते माजी खासदार गोविंदा अहुजा यांनी आज भगवान श्री. त्र्यंबकेश्वरच्या चरणी नतमस्तक होत आशिर्वाद घेतले. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू किर्ती, मुलगा यश उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच गोविंदाने शिंदेसेनेत प्रवेश केला. (nashik Actor Former MP Govinda Ahuja at trimbakeshwar marathi news)

गोविंदा मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होत आहे मात्र त्यांनी याबाबत बोलणे टाळले. गोविंदा यांनी २००४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी केंद्रीय मंत्रि राम नाईक यांचा पराभव केल्याची चर्चा होती.  (latest marathi news)

आता पुन्हा एकदा गोविंदा राजकारणाच्या प्रवेशासाठी सज्ज झाल्याचे पहायला मिळत आहे, दरम्यान त्र्यंबकेश्वर देवस्थानच्यावतीने गोविंदाचा देवस्थानचे अध्यक्ष जीवने विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, कैलास घुले आदीनी सत्कार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT