BJP NAMO Chashak 2024 esakal
नाशिक

Nashik BJP NAMO Marathon: रविवारी ‘नमो मॅरेथॉन’! येथे करा नोंदणी

वय वर्षे १६ वर्षाखालील स्पर्धकांना ५ किलोमीटर, खुला गट १० व वरिष्ठ गट वय वर्षे ४० वर्षांपुढील स्पर्धकांना ५ किलोमीटर अंतर असेल.

सकाळ वृत्तसेवा

Nashik BJP NAMO Marathon : ‘भाजयुमो’ आयोजित आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या माध्यमातून रविवारी (ता.११) सकाळी सहा वाजता आरटीओ कॉर्नर, मेरी ते आरोग्य विज्ञान विद्यापीठ या मार्गावर नमो मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

वय वर्षे १६ वर्षाखालील स्पर्धकांना ५ किलोमीटर, खुला गट १० व वरिष्ठ गट वय वर्षे ४० वर्षांपुढील स्पर्धकांना ५ किलोमीटर अंतर असेल. (Nashik BJP NAMO Marathon on Sunday Register here health fitness news)

मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी namochashak.in या लिंकवर ऑनलाइन नोंदणी करावी. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून, दोन लाखाची रोख बक्षीसे देण्यात येणार आहे. नमो चषकअंतर्गत १० क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहे.

नमो मॅरेथॉनमध्ये नाशिककरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, आमदार ॲड. राहुल ढिकले, नमो चषक संयोजक अमित घुगे, युवा मोर्चा अध्यक्ष सागर शेलार, ज्ञानेश्वर काकड, चंद्रशेखर पंचाक्षरी, शांताराम घंटे, प्रवीण भाटे, प्रशांत वाघ, उमेश मोहिते, अविनाश पिंपरकर, विशाल पगार आदींनी केले आहे. यशस्वितेसाठी दीपक निकम, आनंद चकोर, सतीश बोरा, शैलेश रकिबे, शशिभुषण सिंग आदी प्रयत्नशील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT