Suspect arrested along with Gavathi Kattya. A team from Unit Two of the City Crime Branch along with esakal
नाशिक

Nashik Crime News : गावठी कट्ट्यासह गुंडाला अटक

Nashik Crime : सिडकोतील संभाजी स्टेडिअम परिसरातून गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एकाला अटक करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सिडकोतील संभाजी स्टेडिअम परिसरातून गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एकाला अटक करण्यात आली आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सदरची कारवाई केली. गणेश पुंजाराम मते (२९, रा. मुरंबी, ता. इगतपुरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ( accused arrested along with gun)

युनिट दोनचे अंमलदार स्वप्निल जुंद्रे, महेश खांडबहाले यांना संशयितांची खबर मिळाली असता, पथकाने अश्विननगरमधील संभाजी स्टेडीअमच्या गेटवर संशयित गणेशच्या मुसक्या आवळल्या. त्याची अंगझडती घेतली असता, एक गावठी कट्टा व जिवंत काडतुस असा २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी युनिट दोनचे पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमानवार यांच्या मार्गदर्शनाखाली विवेकानंद पाठक, मनोहर शिंदे, परमेश्वर दराडे, स्वप्िनील जुंद्रे, विशाल कुवर, समाधान वाजे, महेश खांडबहाले, तेजस मते, प्रवीण वानखेडे यांच्या पथकाने बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT