nashik Central Jail esakal
नाशिक

Nashik Crime News : नाशिकरोडच्या सराईत गुन्हेगाराला केले स्थानबद्ध

Crime News : कारवाईनुसार सराईत गुन्हेगारास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : उपनगर, नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरोधात स्थानबद्धतेची (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनुसार सराईत गुन्हेगारास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे. (Nashik Crime Criminal arrested under MPDA news)

जय उर्फ माऱ्या उर्फ मारुती वाल्मिक घोरपडे (२१, रा. विहितगाव, नाशिकरोड) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. सराईत गुन्हेगार जय याच्याविरोधात नाशिकरोड, उपनगर या पोलिस ठाण्यांमध्ये धारदार शस्त्रांचा धाक दाखविणे, जबर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, प्राणघातक हल्ला, महिलांची छेडछाड, अपहरण, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे यासारखे सुमारे ११ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

जय याच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही त्याच्यात सुधारणा न झाल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात आणखी काही सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर स्वरुपाच्या कारवाई केल्या जाणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT