Nashik Crime esakal
नाशिक

Nashik Crime : नाशिकमध्ये पुन्हा गाड्यांची जाळपोळ, नागरिकांमध्ये दहशत

सकाळ डिजिटल टीम

Vehicles Damage In Nashik : मागील काही दिवसांपासून नाशिकमध्ये वाहनांची तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत. काल रात्री पुन्हा अनेक दुचाकी आणि चार चाकी गाड्या जाळण्यात आलेल्या आहेत.

नाशिकच्या सिडको भागात काही दिवसांपूर्वी गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. सिडको नंतर आता नाशिकरोडच्या विहितगाव परिसरात काही युवकांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.

मध्यरात्री युवकांनी कोयता मिरवत अनेक गाड्यांवर कोयता मारुन तोडफोट केली. रामकृष्ण हरी प्राईड बिल्डिंग मधील अनेक गाड्या जाळून त्यांचं नुकसान केलं.

या घटनेमुळे परिसरातील नागरिक आक्रमक झाले असून नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतय. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. पोलिस प्रशासनाने या गंभीर प्रकाराचा सोक्षमोक्ष लावावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT