nashik esakal
नाशिक

Nashik Crime: आई-बाप ठरले नकोशीचे वैरी; नवजात मुलीला सोडलं कुत्र्यांच्या तावडीत अन्...

नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर

रुपेश नामदास

Nashik: नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जन्मदात्या आई वडिलांनीच पोटच्या अवघ्या काही तासांच्या अर्भकाला रस्त्यावर फेकल्याची घटना घटली आहे. मुलगी झाली म्हणून क्रूर आई बाबाने अर्भकाला पिशीवीत बांधून रस्त्यावर फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नाशिक शहरात स्थायिक असलेल्या जोडप्याने अर्भकाला पिशवीत भरले आणि घराच्या बाहेर चालत चालत जात रस्त्याच्याकडेला फेकून दिले. कडाक्याच्या थंडीत उघड्यावर फेकून दिल्याने ती (अर्भक) रडत होती. आवाज ऐकून भटक्या कुत्र्यांनी त्या अर्भकाचे लचके काढले. त्या कुत्र्यांनी त्या अर्भकाचे येवढे लचके काढले की काही वेळातच तिचा जीव गेला.

हेही वाचा: Uday Samant on Projects: आश्वासन नाही वचन! राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक आणणार - उदय सामंत

हेही वाचा- भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

त्यामुळे शहरात संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना मंगळवारी समोर आली त्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला मात्र या घटनेमुळे पोलिसांनीही हळहळ व्यक्त केली. जन्मदात्यांनाच ती नकोशी होती त्यामुळे आता त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होवू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL : साई सुदर्शनची माघार; निवड समितीला आठवला मुंबईचा शिलेदार, आता मज्जा येणार

Pune Crime: दूध भेसळप्रकरणी पोलिसांचा धडाका; आणखी १० आरोपी अटकेत, एकूण २४ जणांना बेड्या

Pune Crime: किरकोळ कारणावरून वाद अन् थेट हल्ला; मारहाणीत ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू, कोलदऱ्यात किरकोळ वादाचा थरारक शेवट

'Yashasvi Jaiswal वर ४ सामन्यांच्या बंदीचे पत्र मॅच रेफरीने लिहून ठेवलं होतं...', अजिंक्य रहाणेचा 'त्या' वादाबद्दल खळबळजनक खुलासा

Godavari River: गंगापूरच्या अमळनेर वस्तीत हृदयद्रावक घटना; गोदावरीच्या पुराच्या पाण्यात बहीण-भावाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT