Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत एकाचा खून झाल्याची घटना घडली असून घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

पंचवटीतील समर्थ नगरच्या लगतची ही घटना असुन चेहरा ठेचला गेल्याने मयताची ओळख पटणे अवघड झाले आहे. (Nashik crime update panchvati area murder of one incident police investigation starts nashik crime news)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

स्थानिक नागरिकांना ओळख पटविण्यासठी बोलावले मात्र, तरी देखील ओळख पटली नाही मृत व्यक्ती अंदाजे तीस ते पस्तीस वयोगटातील असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

सकाळी आठ ते साडे आठ च्या दरम्यान हि घटना उघडकीस आली आहे. सहायक पोलिस आयुक्त सीताराम गायकवाड, पंचवटी पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिताराम कोल्हे यांचे सह अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT