Teachers Constituency Election esakal
नाशिक

Nashik Division Teachers Constituency Election : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या मतदानाच्या वेळेत बदल

Teachers Constituency Election : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीच्या मतदानाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी 26 जून रोजी मतदान होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषित केले आहे. यापैकी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीच्या मतदानाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. (Teachers Constituency Election Change in voting time)

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या मतदानाची वेळ ही आधी सकाळी 8 ते दु 4 वाजेपर्यंत ठेवण्यात आली होती. परंतू ह्या वेळेत बदल करण्यात आला आहे. मतदानाची सुधारित वेळ सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंतची निश्चित करण्यात आली आहे, असे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कळविले आहे. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT