bandh  esakal
नाशिक

Nashik Dr. Rathi Attack : नाशिक जिल्हा बंदची आज हाक; इतिहासात सर्वात गंभीर हल्ला

Dr. Rathi Attack : डॉ. राठी यांना उपचारार्थ दाखल केल्यानंतर जमलेल्या डॉक्टरांनी अपोलो हॉस्पिटल येथे निषेध सभा घेत शनिवारी (ता.२४) नाशिक जिल्हा बंदची हाक दिली.

सकाळ वृत्तसेवा

सुर्दशन सारडा : सकाळ वृत्तसेवा

Nashik Dr. Rathi Attack : डॉ. राठी यांना उपचारार्थ दाखल केल्यानंतर जमलेल्या डॉक्टरांनी अपोलो हॉस्पिटल येथे निषेध सभा घेत शनिवारी (ता.२४) नाशिक जिल्हा बंदची हाक दिली. नाशिक व जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी हॉस्पिटल येथे दाखल होत मीटिंग कॉलमध्ये घडलेल्या हल्ल्याची गंभीर नोंद घेण्यात आली असून शनिवारी पोलिस आयुक्तांना सर्व डॉक्टर निवेदन देत हल्लेखोरांना कठोर कारवाईची मागणी केली जाईल. (Nashik Dr Rathi Attack marathi news)

यावेळी सर्व डॉक्टरांच्या सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. सचिन देवरे, डॉ. सुधीर संकलेचा, डॉ सचिन पाटील यांनी निषेध सभेत मनोगत व्यक्त करताना हा हल्ला आतापर्यंत सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगत याची गंभीर नोंद पोलिसांनी घेऊन डॉक्टरांना सुरक्षितता द्यावी, असे सांगत शनिवारी आयएमए हॉल येथील जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त कार्यालयात मोर्चा नेऊन निवेदन देण्यात येणार आहे.

यावेळी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष, डॉ. संजय वेखंडे, डॉ. विश्वनाथ पाटील, डॉ. विशाल जाधव, डॉ. राहुल शिंदे, डॉ. कैलास अपसुंदे, डॉ. रवींद्र मुळक, डॉ. रवींद्र चव्हाण, डॉ. मृगराज मुर्तडक, डॉ. प्रशांत भुतडा, डॉ. विशाल घोलप, डॉ. रमाकांत पाटील आदींसह मोठ्या संख्येने डॉक्टर उपस्थित होते. माहेश्वरी समाजाच्या वतीने शनिवारी माहेश्र्वरी विद्यार्थी भवन येथून मोर्चा काढण्यात येणार आहे. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT