Nashik Leopard News  esakal
नाशिक

Nashik Leopard News : नांदूर शिंगोटे परिसरामध्ये बिबट्याची दहशत!

Nashik News : सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे गेल्या दोन ते तीन दिवसापासून वेगवेगळ्या भागांमध्ये शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे गेल्या दोन ते तीन दिवसापासून वेगवेगळ्या भागांमध्ये शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले तर काही ठिकाणी कुत्रे आपले भक्ष म्हणून बिबट्याने लक्ष बनवले आहे. दोन दिवसापूर्वी फॉरेस्ट खात्याच्या पायथ्याशी संचित शेळके यांच्या वस्तीवर बिबट्याने वासरू फस्त केले. (Leopard terror in Nandur Shingote area)

त्यानंतर नाशिक पुणे मार्गावर एका बिबट्याला वाहनाने उडविले. त्यानंतर मंगळवारी रात्री आठ वाजता मानोरी बायपास या ठिकाणी मेंगाळ यांच्या वस्ती नजीक बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून कुत्रा पळवला व कुत्र्याला ठार मारले.

यानंतर सदरचा बिबट्या शेजारीच असलेल्या शेतामध्ये बिन्धिक्तपणे बसून राहिला. शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी आरडाओरडा करूनही तो शांतपणे त्या ठिकाणी बसून होता तर त्याच्यासोबत छोटा ली बिबट्याची पिल्ले सुद्धा काही शेतकऱ्यांनी बघितली आहे. (latest marathi news)

त्यामुळे निश्चितच सदरची नर नसून मादी असावी असा अंदाज आहे. सदरच्या बिबट्याच्या दर्शनामुळे या परिसरामधील शेतकऱ्यांनी रात्रभर भीतीच्या सावटाखाली रात्र जागून काढली. या परिसरामध्ये पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT