Nashik Lok Sabha 2024 Esakal
नाशिक

Nashik Lok Sabha 2024: ‘सत्तासूत्रा’चे अवघड गणित! शहरी मतदार ठरवणार उमेदवाराचा लोकसभा प्रवेश?

Nashik Lok Sabha 2024: नाशिक लोकसभा मतदारसंघात महापालिका हद्दीतील साडेतीन तर, ग्रामीण भागातील अडीच विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. नाशिक मध्य, पूर्व व पश्‍चिम या तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha 2024: नाशिक लोकसभा मतदारसंघात महापालिका हद्दीतील साडेतीन तर, ग्रामीण भागातील अडीच विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. नाशिक मध्य, पूर्व व पश्‍चिम या तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. देवळाली शहरी व ग्रामीण तसेच सिन्नर विधानसभा मतदारसंघात राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. इगतपुरी काँग्रेसकडे आहे. या मतदारसंघातील शहरी मतदारांची संख्या ६० टक्के आहे. त्यामुळे शहरी मतदार उमेदवाराचा लोकसभा प्रवेश ठरवतील.

२०१९चे चित्र

हेमंत गोडसे (शिवसेना) विजयी मते : ५६३५९९

समीर भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) मते : २७१३९५

माणिकराव कोकाटे (अपक्ष) मते : १३४५२७

पवन पवार (वंचित बहुजन आघाडी) मते : १०९९८१

विजयी उमेदवाराचे मताधिक्य : २९२२०४

वर्चस्व

२००४ : राष्ट्रवादी

२००९ : राष्ट्रवादी

२०१४ : शिवसेना

२०१९ : शिवसेना

सद्य:स्थिती

महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप निश्‍चित नाही. शिवसेनेचे विजय करंजकर यांच्याकडून प्रचार सुरू

सिन्नरमधून माजी आमदार राजाभाऊ वाजे तसेच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार कोकाटे यांची भूमिका महत्त्वाची

दलित, मुस्लिम मते आघाडीकडे आकृष्ट झाल्यास महायुतीचा ताप वाढेल.

हे मुद्दे प्रभावी ठरणार

मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन

रखडलेला नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प

नवीन औद्योगिक वसाहत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT