sanjay raut bjp.jpg 
नाशिक

नाशिकमध्ये भाजपचे अनेक पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर - संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक :  नाशकात प्रवाह बदलतोय; भाजपचे अनेक पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक व सध्या भाजपमध्ये असलेले नाशिकमधील दोन बडे नेते वसंत गिते व सुनील बागूल यांनी आज घरवापसी केली आहे. त्यामुळं शहरात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेलं हे पक्षांतर म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपचे अनेक पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर

 नाशिक पुन्हा शिवसेनेचा बालेकिल्ला करण्याची जबाबदारी या दोघांवर असून गीते,बागुल यांच्या प्रवेशानं कोणतेही मतभेद नसून दोघांचाही भगवी शाल देऊन संजय राऊत यांनी पक्षात स्वागत  केले. सायंकाळी मुंबईत त्यांची जबाबदारी निश्चित होईल तसेच या संदर्भात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ठरवतील. तसेच जुने शिवसैनिक पुन्हा परत येत असून पक्षप्रमुखांची यांच्यासोबत वर्षावर बैठक झाली असल्याचे राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, धारदार शास्त्राने वार करत...; शिवसेना आमदारावर हल्ल्याचा आरोप

Abhijeet Dipke: मोठी बातमी! ३ सेकंदात ४ थप्पड... कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेंवर हल्ला; जमावाकडून तरुणाला मारहाण, काय घडलं?

Pune Crime: शेअर रिक्षातील गर्दीचा फायदा घेत ज्येष्ठ महिलेची एक लाखांची सोनसाखळी लंपास

Pune Fraud: वाघोलीत बनावट जिल्हाधिकारी व तहसीलदार आदेश प्रकरण उघड: शेतजमीन नोंदणीसाठी शासनाची फसवणूक

Pune Crime : येरवड्यात आरडाओरड्याचा जाब विचारल्याने तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, आरोपी शोएब कुरेशी अटकेत

SCROLL FOR NEXT