NMC commissioner Dr Chandrakant Phulkundwar latest marathi news esakal
नाशिक

NMC Commissioner Transfer : नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली

सकाळ वृत्तसेवा

NMC Commissioner Transfer : सध्या नाशिक मध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. तसेच अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. त्यातच नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची आज बदली करण्यात आली आहे. (Nashik Municipal Commissioner Dr Chandrakant Pulkundwar transfer news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नितीन गद्रे, अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्याकडून सदर शासनाचा आदेश जाहिर करण्यात आला आहे. शासनाने नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली केली असून त्यांची नियुक्ती आयुक्त, साखर, पुणे या पदावर ते पद निवड श्रेणीत अवनत करून केली आहे.

सध्याच्या पदाचा त्यांचा कार्यभार नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारण्याचे आदेश जारी केले आहेत.

चंद्रकांत पुलकुंडवार यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तरी नाशिक महानगरपालिका आयुक्तपदी आता नक्की कुणाची वर्णी लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

पुलाचा एक मार्ग सुरू करण्याची घाई ११ जणांच्या जीवावर, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे बळी; मुरबाडवर शोककळा

Jalgaon Temperature : जळगावसह जिल्ह्याचा पारा पोहोचला ४१ अंशांवर; रस्‍त्‍यांवर दुपारी शुकशुकाट

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

SCROLL FOR NEXT